JayBhimvideos

This site created to enhance Dr.Babasaheb Ambedkar movement

Nashik mahamorcha : 19 November 2016

No comments :
नाशिक महामोर्चा १९ नोव्हेंबर २०१६ एक नवीन इतिहास .
"जय भीम" , जय शिवाजी आणि " तुमभी देखो आँखोंसे हुमभी आए लाखोंसे :
अश्या घोषणांनी नाशिक निळा सागर झाला होता . आपल्या संविधानिक अधिकार्यासाठी सर्व बहुजन समाज ,बौद्ध ,एस.सि, एस. टी ,एन. टी , ओ. बी. सि. तथा मुस्लिम आणि इतर जाती आज सुट्टी नसताना हि हजर होता ..एवढा प्रचंड समुदाय टॉप च्या वाल्याना मात्र दिसला नाही .त्यांना नाशिक मध्ये एक आग दाखवावी लागली आणि तीच फक्त दिसली .त्यामुळे कि आपला नाही. त्यामुळे मीडिया चा जास्तीतजास्त वापर करावा हि सर्वाना विनंती.
आता लक्ष मुंबई च्या २४ नोव्हेंबर २०१६ आहे .मी हि आहे आणि तुम्ही पण या
दाखवू आपण त्यांना हम भी आये यहां लाखोंसे (शायद करोडो से ).........Nashik MahaMarch 19 November 2016 A new history
"Jai Bhim", Jay Shivaji and "You also see the eyes from millions of people:
Such announcements had made Nashik blue sagar. All the Bahujan Samaj, Buddhist, S.C., S., for their constitutional authority. T, N. T, O B C. And Muslims and other castes were present at the time of not having a holiday .. There was not much such a huge community of walayas .They had to show a fire in Nashik and that appeared only .So that is not yours. Therefore, the request for the maximum use of the media should be used.
Now the focus is on Mumbai 's 24th November 2016 .I am this and you
Show us we also come here from the millions (probably from crores) .........

No comments :

Post a Comment